भेसळयुक्त दूध पिताय का? उकळताच बनलं रबर, धक्कादायक VIDEO आला समोर

धुळ्यातील शिरपूर इथं दुधात भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे. दूध उकळल्यानंतर ते रबरासारखं जाड आणि चिकट बनल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करणार आहे.
Rubber Milk Scare in Dhule Adulteration Case Goes Viral Action Ordered by Food and Drug Department

Rubber Milk Scare in Dhule Adulteration Case Goes Viral Action Ordered by Food and Drug Department

Esakal

Updated on

भेसळयुक्त दुधाची राज्यात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भेसळयुक्त दूध उकळवल्यानंतर त्याचे रबर तयार झाल्याचं समोर आलंय. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात हा प्रकार समोर आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com