Bribe in Akkalkuwa Police
sakal
नंदुरबार: केस होऊ देणार नाही, यासाठी मागणी केलेल्या रक मेपैकी दोन हजारांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा पोलिस ठाण्यातील हवालदार शैलेश विजयसिंग गावित याला मुद्देमालासह पकडण्यात आले आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.