बेळगावला सैन्य भरती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक - मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट (बेळगाव) येथे येत्या 28 ते 29 मे दरम्यान, सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडमन, व सोल्जर क्‍लार्क (एस.डी.) या पदासाठी

नाशिक - मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट (बेळगाव) येथे येत्या 28 ते 29 मे दरम्यान, सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडमन, व सोल्जर क्‍लार्क (एस.डी.) या पदासाठी

हेडक्वार्टर युनिट कोटाअंतर्गत सैन्यभरती होणार आहे. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी मूळ कागदपत्रासह मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव येथील शिवाजी स्टेडियम मैदानावर भरतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहान करण्यात आले आहे.

Web Title: army recruitment in belgaum

टॅग्स