वरखेडे परिसरात केळीचे नुकसान 

दीपक कच्छवा
बुधवार, 20 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) :  वरखेडे (ता.चाळीसगाव) या परिसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात केळी पिकाचे नुकसान झाले. या भागातील केळी नुकसानीचे पंचनामे करावे आशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.

वरखेडे परिसरात काल (ता.19) मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने केळी पिकाचे लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भागातील केळी उत्पादक शेतकरी भिकन नरसिंग पाटील, दिलीप गवारे यांच्यासह अनेक शेतकर्याचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे आशी मागणी होत आहे.

Web Title: banana crops loss in warkhede area

टॅग्स