Land Acquisition
sakal
सोनगीर: बोरविहीर ते नरडाणा अशा सुमारे ५० किलोमीटर रेल्वे मार्गाअंतर्गत भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.