Dhule News : मिळाले २५ हजार, शासन मागतंय सव्वा दोन लाख! रेल्वे भूसंपादनाचा अजब गणिती गोंधळ

Dhule Farmer Asked to Return Excess Railway Land Compensation : बोरविहीर–नरडाणा रेल्वेमार्गासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यावरून धमाणे येथील शेतकऱ्याला महसूल विभागाकडून वसुली नोटीस देण्यात आली आहे.
land acquisition

land acquisition

sakal 

Updated on

सोनगीर: बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाअंतर्गत धमाणे (ता. धुळे) येथील एका शेतकऱ्याला ०.०१ आर संपादित जमिनीला सुमारे २५ हजार रुपये मिळाले. मात्र, आता त्याच जमिनीचे शासन सुमारे दोन लाख २९ हजार रुपये परतावा मागत आहे. परतावा न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com