Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुकादेवी घाट... दुपारचे रणरणते ऊन... घाट उतरत वेगाने धावणारी एस.टी... आणि अचानक बसच्या खालून उठलेले आगीचे लोट!
Burning ST Bus

Burning ST Bus

sakal

Updated on

गणूर (ता. चांदवड) - मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुकादेवी घाट... दुपारचे रणरणते ऊन... घाट उतरत वेगाने धावणारी एस.टी... आणि अचानक बसच्या खालून उठलेले आगीचे लोट! मंगळवारी (ता. २) दुपारी चांदवड शहरालगत घडलेल्या या थरारक घटनेने काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ५४ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com