Sakri Road : साक्री रोडसाठी केंद्राकडून दहा कोटी मंजूर

साक्री रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधीतून दहा कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली
Sakri Road
Sakri Road sakal
Updated on

धुळे- शहरातील गुरू- शिष्य स्मारक ते संतोषी माता चौक या साक्री रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधीतून दहा कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासाठी आमदार श्री. अग्रवाल यांनी पाठपुरावा केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com