Dhule Crime News : तंबाखूसाठी धक्का देत जीव घेतला! देवपूर खटल्यात आरोपीस पाच वर्षांची शिक्षा

Background of the Devpur Vithbhatti Incident : धुळेच्या देवपूर भागात तंबाखूच्या वादातून तरुणाचा मृत्यू; सत्र न्यायालयात आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली.
Crime
Crimesakal
Updated on

धुळे- शहराच्या देवपूर वीटभट्टी भागात तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने एकाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com