सकाळचे छायाचित्रकार रोशन खैरनार यांना देवमामलेदार गौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सटाणा - सटाणा देवमामलेदारतर्फे विविध क्षेत्रात समाजकार्य करणार्‍या समाजसेवकांना ‘देवमामलेदार गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सकाळचे छायाचित्रकार रोशन खैरनार यांना पुरस्कार देण्यात आला.

व्यासपीठावर उपप्रांतपाल अभिजीत बागड, प्रकल्प संयोजक महेंद्र कोठावदे, अध्यक्ष लेखिका व ज्येष्ठ साहित्यिक सीमा सोनवणे, मानद सचिव उज्वला जाधव आदि उपस्थित होते.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे, अंबादास देवरे, देवमामलेदार देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, डॉ. दौलतराव गांगुर्डे, बी. एस. देवरे, बा.जि. पगार, रविंद्र भदाणे, अॅड. सोमदत्त मुंजवाडकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार, सुरेश येवला, किशोर कदम, शशिकांत कापडणीस, नंदकिशोर शेवाळे, एस. बी. कोठावदे, सुनील खैरनार, राकेश शिरोडे, गोविंद अहिरे, शशिकांत बिरारी, तुळशिदास सावकार, कल्पना पवार, किर्ती जाधव, पूनम जगताप, दिलीप खैरनार, अरुणा बागड, सरला वाघ, अॅड. दिलीप चंद्रात्रे, योगेश अमृतकार, स्वप्नील बागड, स्मिता शहा, राहुल चंद्रात्रे, संजय खैरनार, प्रशांत जाधव, प्रकाश अहिरे, प्रवीण पाठक, मंगला मेणे, शुभांगी चंद्रात्रे, रोहिता चंद्रात्रे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर उज्वला जाधव यांनी आभार मानले.

देवमामलेदार गौरव’ पुरस्कारप्राप्त समाजसेवक : 
रोशन खैरनार (सकाळ, छायाचित्रकार, पत्रकारिता), देवेंद्र वाघ (आय न्यूज), अॅड. सरोज चंद्रात्रे (कृती फाऊंडेशन), डॉ. विद्या सोनवणे (नगरसेविका), राजेंद्र भांगडिया (देवस्थान), कमलाकर येवला, भिकाशेठ जाधव, भास्कर अमृतकार, रविंद्र ततार, मोहन छाजेड, रमेश सोनवणे, देवीदास भावसार (देवस्थान).

Web Title: Devmamledar Gaurav Award for photographer Roshan Khairnar