Municipal Election
sakal
धुळे: मोदी लाट असताना धुळे शहर मतदारसंघात त्या वेळी कमकुवत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने प्रवेशकर्त्यांचा सपाटा लावला. ‘इनकमिंग’मुळे भाजपने मग पक्षाला ‘अच्छे दिन’चा नारा दिला. दशकानंतर आता शहरात भाजप बलाढ्य पक्ष बनला असून, त्याची दोंडाईचाप्रमाणे ‘विरोधकमुक्त धुळे’ या दिशेने वाटचालीची मनीषा दिसते.