Dhule Board Exams : धुळ्यात 'परीक्षा पे चर्चा' रंगली! कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सज्ज, गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा

District Administration Boosts Student Confidence Ahead of Board Exams : धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून तणावमुक्त परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले.
Board Exams

Board Exams

sakal 

Updated on

धुळे: दहावी आणि बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेचा कोणताही अतिरिक्त ताण न घेता विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साही आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com