Shobha Bachhav Dhule
esakal
धुळे: जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, उद्योग, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष वेधत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी निधी आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीवजा मागणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.