धुळे: शहराच्या देवपूर दत्तमंदिर आग्रा रोडवर व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी व आग्रा रोड मोकळा करण्यासाठी देवपुरातील आरक्षित जागा ताब्यात घ्यावी व त्या जागेवर भाजी मार्केट उभारावे, अशी मागणी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने केली आहे.