Jaykumar Rawal
sakal
धुळे: बिहारच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय आणि या पक्षाची केंद्रापासून राज्यात महायुतीद्वारे सत्तास्थापनेनंतरची घोडदौड विरोधकांच्या तोंडाला फेस आणणारी दिसत आहे. ते दोंडाईचा व इतर पालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतून दिसून येते.