Dhule Farmers Protest : मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग: मोजणी पथक रिकाम्या हाती परतले; आक्रमक शेतकऱ्यांनी रोखले काम

Farmers Halt Land Survey for Manmad–Indore Railway : विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा खून केला जात आहे, असा आरोप करीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत बाळापूर ते पुरमेपाडा दरम्यानच्या भूसंपादनासाठी आलेल्या जमीन मोजणी पथकाला सोमवारी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत परत पाठविले.
Farmers Protest

Farmers Protest

sakal 

Updated on

धुळे: विकासाला विरोध नाही. पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा खून केला जात आहे, असा आरोप करीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत बाळापूर ते पुरमेपाडा दरम्यानच्या भूसंपादनासाठी आलेल्या जमीन मोजणी पथकाला सोमवारी (ता. १६) शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत परत पाठविले. दरम्यान, शासनाने योग्य मोबदला दिल्यास शेतकरी आपल्या जमिनी द्यायला तयार आहेत, असेही मनमाड- इंदूर (बाळापूर- पुरमेपाडा) रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com