Dhule Election : धुळे जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा! ४७ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान

Bypoll Declared for Gram Panchayats in Dhule : धुळे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्याने प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
Election

Election

sakal

Updated on

धुळे: राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच यांच्या निधनामुळे, राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यात जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींचा समावेश असून, थेट सरपंचपदाची ११ आणि सदस्यांची ४७ पदे रिक्त आहेत. या जागांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून, ग्रामीण भागात आता राजकीय हालचालींना वेग आला.

Loading content, please wait...

Related Stories

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Maharashtra Gram Panchayat Election 2026 latest update
Automatic weather station installation in Ratnagiri
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com