Baba Dheeraj Singh : दया दाखवून काम दिले, त्याच सेवकाने गुरुद्वाराच्या प्रमुखावर तलवारीने केला वार; धुळ्यात संताप

Attack on Baba Dheerajsing at Dhule Gurudwara : धुळे येथील मालेगाव रोडवरील श्री नानक साहेब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरजसिंग खालसा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर संतप्त शीख बांधवांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.
Baba Dheeraj Singh

Baba Dheeraj Singh

sakal 

Updated on

धुळे: येथील मालेगाव रोडवरील श्री नानक साहेब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरजसिंग पुरणसिंग खालसा (वय ६१) यांच्यावर सोमवारी (ता. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास एका विक्षिप्त कामगार सेवेकऱ्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com