Drainage Problem Dhule
esakal
धुळे: शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार, अधूनमधून मुसळधार सुरूच आहे. या पावसामुळे धुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले, काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे रस्ते, गल्ल्यांना पाटाचे स्वरूप प्राप्त झाले. तर काही भागात गटारी नसल्याने कॉलन्यांमध्ये पाणी साचले.