Dhule Municipal Corporation : प्रशासकराज संपलं, लोकशाहीचं पर्व सुरू! धुळे मनपात भाजपच्या ५० नगरसेवकांचा 'पॉवर शो'

BJP Secures Second Consecutive Term in Dhule Municipal Corporation : मायादेवी परदेशी व उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांच्या निवडीवर शुक्रवारी महापालिकेतील विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून असलेले महापालिकेतील प्रशासकराजही संपुष्टात आले.
Dhule Mayor Election

Dhule Mayor Election

sakal 

Updated on

धुळे: धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी व उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांच्या निवडीवर शुक्रवारी (ता. ६) महापालिकेतील विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून असलेले महापालिकेतील प्रशासकराजही संपुष्टात आले. यानिमित्ताने निर्विवाद संख्याबळ असलेल्या भाजपची महापालिका सत्तेची दुसरी ‘टर्म’ सुरू झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com