Dhule News : 'नागरिकांनी दबावगट निर्माण करून कामांचे सोशल ऑडिट करावे'; धुळे महानगर मंचचा सूर
Citizens Demand Accountability in Dhule Municipal Works : धुळे शहरातील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी धुळे महानगर मंचच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नागरिक सहभागी झाले होते.
धुळे: महापालिकेच्या कामांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, लोकांनी दबावगट निर्माण करून कामांचे सोशल ऑडिट केले पाहिजे, अशी भूमिकावजा मागणी धुळे महानगर मंचाच्या बैठकीतून समोर आली.