Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात प्रभाग समिती कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी हा निर्णय स्वागतार्ह आणि सोयीचा ठरणार आहे. दरम्यान, यापूर्वी काही वर्षांपूर्वी प्रभाग कार्यालये सुरू करण्याचा प्रयोग झाला होता. मात्र, हा प्रयोग फेल ठरला. पुन्हा तशी स्थिती येऊ नये यादृष्टीने प्रशासनाने नियोजन आणि काळजी घेण्याची गरज आहे.