Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीत एकूण ७४ जागांपैकी अनुसुचित जाती (एससी) प्रवर्गासाठी सहा, तर अनुसुचित जमाती (एसटी) साठी पाच जागा आरक्षित आहेत. त्यामुळे या दोन्ही संवर्गातून एकूण ११ सदस्य निवडून येतात. या ११ जागांसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षदेखील रिंगणात उतरतात.