Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक माजी नगरसेवकांकडून होत आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्याच कुठल्या तरी प्रभागात टाकण्यात आले आहेत.