Municipal Election
sakal
धुळे: राज्यात आणि जिल्ह्यात मतभेद असलेला आमच्यासमोरचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. साहजिकच येथील महापालिका निवडणुकीत या पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची तयारी चालविली आहे. सोबत मनसे आणि संभाजी ब्रिगेड असू शकते.