Municipal Election
sakal
धुळे: महायुतीतील घटक पक्ष शिवसेना सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे चर्चेत असतो. आपल्या गटातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना विकास निधी देण्यात ते मागेपुढे पाहात नाहीत. अशा या पक्षाचा जिल्ह्यात उदय झाला, तेव्हा विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे बोट पकडत वाटचाल सुरू केली खरी.