Dhule Municipal
sakal
धुळे: राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता ६ डिसेंबर २०२५ ला प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार त्या २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होत्या.