Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: महापालिकेतर्फे शहरात सध्या व्यापारी संकुले उभारण्याचा सपाटा सुरू आहे. शहराचा विकास पर्यायाने व्यापारी, विक्रेत्यांना आपापल्या व्यवसायासाठी चांगल्या जागा/ मार्केट मिळण्याच्या अनुषंगाने ही कामे गरजेची असली, तरी धुळ्यात अशा व्यापारी संकुलांची अवस्था नंतर कशी होते, हे वेगळे सांगायला नको.