Dhule News : उत्तर महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर! धुळे-नंदुरबारमधील ८१ हजार शेतकऱ्यांकडे १२५८ कोटींची थकबाकी

Massive Farm Loan Defaults in North Maharashtra : राज्यस्तरीय बँकर समितीच्या अहवालानुसार उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे हजारो कोटींचे कृषी कर्ज थकीत असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची परिस्थिती अधिक गंभीर आहे.
Dhule farmers loan

Dhule farmers loan

sakal 

Updated on: 

धुळे: राज्यस्तरीय बँकर समितीच्या ३१ डिसेंबर २०२५ च्या अहवालाने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील थकीत कृषी कर्जाविषयी गंभीर चित्र समोर आणले आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल ५४ हजार ५५१ शेतकऱ्यांकडे ८४५ कोटी रुपयांचे कृषी कर्ज थकीत आहे. नंदुरबार जिल्ह्यात २६ हजार ८१३ शेतकऱ्यांकडील ४१३ कोटींची थकबाकी बँकिंग यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील थकबाकीची एकूण रक्कम एक हजार २५८ कोटींवर पोहोचली.

Loading content, please wait...

Related Stories

Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra farmer loan waiver latest news
Wardha Kharif Crop Loan
Kannad Farmer Families Struggle With Debt Ambadas Danve Seeks Attention To Loan Burden And Delayed Relief Measures
Marathi News Esakal
www.esakal.com