NCP
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीत हिंदू- मुस्लिम मतांचे समीकरण जुळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या ‘विना कॅप्टनच्या जहाजासारखी’ झाली आहे. शहराध्यक्ष आणि अधिकृत कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने प्रचाराची दिशा ठरविणारे कोणीही नाही. त्यामुळे ‘कॅप्टनलेस’ फौजेची मोठी दमछाक होणार आहे.