धुळे : 135 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पस्तीस गावांची पन्नासपेक्षा जास्त पैसेवारी :

धुळे :  तालुक्यातील 170 गावांपैकी 135 गावांची नजर पैसेवारी पन्नास पैश्यांच्या आत लावण्यात आली आहे. धुळे, देवपूर, महिंदळे, वलवाडी, आवधान व मोहाडी प्र.ल.ची आदी पस्तीस गावांची पैसेवारी पन्नास पेक्षा अधिक आहे. सर्वात कमी पैसेवारी छत्तीस पैसे हेंगळवाडी येथील आहे. हंगाम तीस पेक्षा अधिक येणार नसल्याने तीसपेक्षा अधिक आणेवारी लागल्यानेही शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

धुळे तालुक्यातील गावे व पुढे पैसेवारी पुढीलप्रमाणे : खेडे 43, सुट्रेपाडा 43,मोराणे प्र.ल. 43,कुंडाणे, वार 43 कुंडाणे 44,सांजोरी 44,वार  43,नकाणे 44,निमडाळे 44, गोंदूर 44, भोकर 44,रावेर 45, चितौड 45, फागणे 46, बाळापूर 46, वरखेडे 46,अजंग 46, काळखेडे 46, नंदाळे खु 46, कासविहिर 46, आंबोडे 47, मळाणे 46, नगांव खु 47, नवलनगर 46, नावरा 46, नावरी 47, सातरणे 47, वणी 47, आर्णी 46, वडगाव 47, नगाव 43, तिसगाव 43, ढंढाणे 43, वडेल 43, बिलाडी 44, धमाणे 44, धमाणी 43, जापी 44, कुंडाणे वरखेडी 44, निमखेडे 44, न्याहळोद  45, शिरडाणे प्र.डा. 46, आर्वी 45, पुरमेपाडा, बेंद्रेपाडा 43, सोनेवाडी 42, धाडरा 44, धाडरी 44, कुळथे 43, लळींग 42, दिवाणमाळा 42, जुन्नेर 43, तीखी 45, रानमाळा 45, सावळधे 46, सडगाव 42, हेंकळवाडी 42, मोरशेवडी 44, सोनगीर 42, दापुरी 45, देवभाने 45, सरवड 42,

कापडणे 40, धनूर 42, लोणकुटे 42. कौठळ 46, मोहाडी प्र.डां. 43,हेंकळवाडी 36, लामकानी 45, सैताळे 45, रामी 45, बेहेड 45, बोरसुले 44, नवेकाठारे 44, बोरीस 46, निकुंभे 45, बुरझड 47, वडणे 45, नंदाणे 46, सायने 45, चिंचवार 47, नवलाणे 46, शिरुड 40, निमगुळ 41, बाबरे 40, बोरविहीर 39, हाडसुणे 38, जुनवणे 37, विसरणे 38,विंचूर 40, दोंदवाड 40, धामणगाव 40,बोधगाव 39,वणी खु 39, बोरकुंड 40, वणी खु 38, बोरकुंड 40, हेंद्रुण 41, मांडळ 40, मोघण 40, नंदाळे बु. 41, नाणे 42, होरपाडा 40, तरवाडे 43, सिताणे 43, चांदे 42, खोरदड 42, मोरदड 41, मोरदड, तांडा 42, मुकटी 46, भिरडाई 46 , चिंचखेडा 47 , सावळी 46 , सावळी तांडा 46 , भिरडाणे 46, अंचाळे  46, अंचाळे तांडा 46, आमदड 46, वजीरखेडे 46, वेल्हाणे 46, कुंडाणे वेल्हाणे 46, तांडा कुंडाणे 46, गाडउतार 46, नरव्हाळ 46, पिंपरी 47, वडजाई 46, सौंदाणे 46, बाभुळवाडी 46

पस्तीस गावांची  पन्नास पेक्षा जास्त पैसेवारी : धुळे 52, देवपूर 53, महिंदळे 53, वलवाडी 52, अवधान 52, मोहाडी प्र.ल.52, तामसवाडी 53, कुसुंबा 53, चौगांव 55, हिंगणे 55, गोताणे 54, अकलाड 53, मोराणे प्र.नेर 53, मेहेरगाव 53, कावठी 53, लोणखेडी 53, लोहगड 52, दह्याणे 52, बल्हाणे 53, अजनाळे 52, म., रायवट 53, म.काळी 52, म.कानडामाना 52, म.नुरनगर 51 , म.मळी 52, म.कसाड 51, भदाणे 51, खंडलाय बु. 51, खंडलाय खु. 52, देवूर बु. 52, देवूर खु. 51, उभंड 52, नांद्रे 51, पिंपरखेडे 52 व शिरधाणे प्र.नेर 51.

Web Title: dhule news 135 villages paisewari below 50 paise