Marriage
sakal
धुळे: समाजातील सौहार्द राखणे किती अवघड असते, हे अनेकदा आपण ऐकतो; पण प्रत्यक्ष अनुभवातून हे जाणवले, की योग्य मार्गदर्शन, सजगता आणि थोड्या मानवतेच्या प्रयत्नाने संसार पुन्हा फुलू शकतो. असाच एक अनुभव शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याबाबत समोर आला.