Dhule Election : धुळे निवडणुकीसाठी आयोगाचे कडक नियम! मतदान केंद्राजवळ गर्दी, तंबू आणि मद्यवाटपावर सक्त मनाई

Final Phase of Campaigning in Shirpur, Pimpalner and Shindkheda : शिरपूर, पिंपळनेर आणि शिंदखेडा नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवला असून, अनधिकृत गर्दी, तंबू व वाहनवापरावर सक्त मनाई करून शांततामय मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
Election

Election

sakal 

Updated on

धुळे: शिरपूर आणि पिंपळनेर (ता. साक्री) नगर परिषद व शिंदखेडा नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदानाचा दिवस शिस्तबद्ध, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावा यासाठी उमेदवार, राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मतदान केंद्रांभोवती अनधिकृत गर्दी, तंबू उभारणी, वाहनवापर आणि मद्यवाटपावर सक्त मनाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com