Dhule ZP Schools : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबणार! धुळ्यातील १०८ जीर्ण वर्गखोल्यांवर फिरणार हातोडा

Structural Audit of Dangerous ZP School Buildings : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४६९ शाळा इमारती स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्या पाडून नवीन इमारती बांधण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे.
Dhule ZP Schools

Dhule ZP Schools

sakal 

Updated on

धुळे: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या तब्बल ४६९ शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून, त्या पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ग्रामविकास विभागाच्या नवीन आदेशानुसार, आता निर्लेखनाची प्रक्रिया स्थानिक पातळीवरच होणार असल्याने नव्या शाळांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Wardha News
Nanded News
Uttar Pradesh
Teachers interact with parents during home visits to strengthen school enrollment during summer vacation drive.
Marathi News Esakal
www.esakal.com