Collector Office Renovation
sakal
निखिल सूर्यवंशी
धुळे: जिल्हा नियोजन समितीच्या सचिवांकडून दिल्या गेलेल्या सुमारे दहा कोटींच्या निधी खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पटलावरून नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे जुलैच्या सुमारास जिल्हाधिकारी दालनाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर झाला.