Jaykumar Rawal
sakal
दोंडाईचा: राज्याच्या विकासाचे हित जपणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. जनसामान्यांचा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कार्यशैली आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.