Sakri Pimpalner Highway : साक्री-पिंपळनेर महामार्गाचे काम सुसाट! १९६ कोटींच्या काँक्रिटीकरणाने प्रवासाचा वेग वाढणार

Sakri–Pimpalner Highway Concrete Work Nears Final Stage : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील साक्री- सामोडे- पिंपळनेर या टप्प्यातील सुमारे २१ किलोमीटर लांबीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
Sakri Pimpalner Highway

Sakri Pimpalner Highway

sakal 

Updated on: 

धुळे: मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या साक्री- पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील साक्री- सामोडे- पिंपळनेर या टप्प्यातील सुमारे २१ किलोमीटर लांबीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jaigad-Chiplun-Satara Expressway
Katraj Kondhwa Road Project Faces Land Acquisition Hurdle Three To Four Months Needed For Further Process
Manwat Parbhani Highway Bridge
Loha Savargaon-Bardapur Road
Marathi News Esakal
www.esakal.com