Dhule Traffic
sakal
धुळे: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ रोज वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रेसिडेन्सी पार्कजवळून जाणाऱ्या फागणे- धुळे वळण रस्त्यावरील एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले.