Jalgaon District Bank : अवघ्या २३ दिवसांत ३१४ कोटींचे कर्जवाटप

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा अवघ्या २३ दिवसांत तब्बल ३१४ कोटींचे कर्जवाटप केले आहे.
Jalgaon District Bank
Jalgaon District Banksakal
Updated on

जळगाव- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा अवघ्या २३ दिवसांत तब्बल ३१४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कर्जवाटपात यंदा दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com