Dondaicha Municipal Council
sakal
धुळे: एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेत एकही विरोधी सदस्य निवडून आला नसेल, तर विरोधी पक्ष नेत्याची निवड होऊ शकत नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीसाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम किंवा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमानुसार पुरेसे सदस्य असलेले विरोधी पक्ष अस्तित्त्वात असणे आवश्यक असते.