Eknath Khadse : "मला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय नको!" पार्थ पवार जमीन व्यवहारावरून एकनाथ खडसेंची अजित पवारांवर तोफ

Eknath Khadse demands judicial probe in Pune land deal : माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारावरून सखोल चौकशीची मागणी करत तीव्र टीका केली.
Eknath Khadse

Eknath Khadse

sakal 

Updated on: 

जळगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुणे येथील कथित जमीन व्यवहारावरून माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र टीका केली. ‘‘जमीन व्यवहारप्रकरणी मला ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते तोच न्याय अजित पवारांनाही लावण्यात यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी, तहसीलदार व दुय्यम निबंधक यांची ‘नार्को’ चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

Enron Land Acquisition
Igatpuri MIDC land acquisition
Nashik MIDC Land Acquisition
Phaltan Pandharpur railway project land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com