Market Committee Election : धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध

Market Committee Election : धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध
esakal

Nandurbar News : धडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी के. एन. गावित यांनी निवडणूक बिनविरोध घोषित केली. (Election of Dhadgaon Agricultural Produce Market Committee unopposed nandurbar news)

बिनविरोध निवड झालेल्या १८ सदस्यांमध्ये शिवसेनेचे सात, काँग्रेसचे सात व भाजपचे चार सदस्य आहेत.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे :

सर्वसाधारण गटातून खेमा पराडके, छगन पाडवी, फेंदा पावरा, वाण्या पावरा, केल्ला वळवी, विजया पावरा, वसंतीबाई वळवी. सर्व साधारण शेतकरी गटातून जामसिंग पराडके, धनसिंग पावरा. शेतकरी महिला राखीव गटातून गिरणाबाई पाडवी, पिट्टीबाई पावरा. अनुसूचित जमाती गटातून सुनील पाडवी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee Election : धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध
Dada bhuse : दोन दिवसात पंचनामे पूर्ण करा : दादा भुसे

इतर मागासवर्गीय वर्गातून गोडमबाई पाटील. अनु जाती- जमाती गटातून वारकीबाई वळवी. आर्थिक दुर्बल घटक शेतकरी गटातून ईश्वर पावरा. सर्वसाधारण व्यापारी व आडत्या गटातून कैलास मोरे, दिलवरसिंग पावरा, सर्वसाधारण हमाल तोलारी गटातून राकेश पावरा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Market Committee Election : धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध
Unseasonal Rain : तप्त उन्हाळ्यात नदीला पूर; जिल्ह्यात अवकाळीमुळे दाणादाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com