Crime
sakal
शिरपूर: सुभाषनगर (ता. शिरपूर) येथे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या बनावट मद्यनिर्मिती कारखान्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले. नाशिक येथून या कारखान्यासाठी आवश्यक साहित्य पुरवठा झाला असून, बनावट मद्याच्या विक्रीतही नाशिक येथील संशयिताने मदत केली असल्याची माहिती सहायक निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी दिली.