नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

दिंडोरी (जि. नाशिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दिंडोरी (जि. नाशिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

कदम यांनी द्राक्ष लागवडीसाठी दोन वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. मात्र उत्पादन न मिळाल्याने कर्जाची वेळेवर परतफेड करता आली नाही. कर्ज व व्याजाची रक्कम वाढून ती चाळीस लाखांच्या पुढे गेली होती. यामुळे नैराश्‍याने ग्रासले होते.

Web Title: farmer suicide poison