Dhule News : रेल्वेमार्गातील जमिनीचा ताबा देण्यास नकार

नरडाणा- बोरविहीर सेवेसाठी योग्य मोबदल्याची मागणी; शेतकऱ्यांचे आंदोलन
Dhule News
Dhule Newssakal
Updated on

धुळे- नियोजित नरडाणा (ता. शिंदखेडा)- बोरविहीर (ता. धुळे) रेल्वेमार्गातील भूसंपादित जमिनीचा ताबा देण्यास दापुरा- दापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. एक वेळ जीव देऊ; परंतु योग्य मोबदल्याशिवाय जमिनीचा ताबा देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com