vehicle sales
sakal
धुळे: दसरा, दिवाळी आणि ‘जीएसटी’चा अनुकूल काळ यांचा उत्तम संगम साधला गेल्याने यंदा वाहन बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्राहकांकडून दोन चाकी, चारचाकी तसेच, ई- वाहनांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, महिनाभरात चार हजारांवर दुचाकी आणि ६४४ चारचाकी वाहने विक्री झाली.