Forest Department Busts Khair Wood Smuggling in Dhule : वन विभागाने सोमवारी सकाळी सिनेस्टाइल पाठलाग करून खैर लाकडाची तस्करी रोखली. या कारवाईत सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
धुळे: कुसुंबा (ता. धुळे) परिसरात वन विभागाने सोमवारी (ता. ८) सकाळी सिनेस्टाइल पाठलाग करून खैर लाकडाची तस्करी रोखली. या कारवाईत सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.