सतिश निकुंभ सातपूर - देशातील नवरत्ना पैकी प्रमुख आसलेले गेल या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पाने देशातील औद्योगिक दृष्टीने वेगाने विकसित होत आसलेल्या विविध शहरात आपला विस्तार वाढवण्याची योजना आखली आहे याच योजने अंतर्गत मुबंई दिल्ली औद्योगिक कॅरीडोर मधील उत्तर महाराष्ट्रातील धुळे या शहरात लवकरच एलएनजी या कंपनीच्या माध्यमातून गॅस पुरवठा करण्यासाठी सेन्टर उभारणीचे टेन्डर प्रक्रीया नुकतीच सुरू केल्याने खानदेश मधील धुळे व नंदुरबार जळगाव येथील औद्योगिक वसाहतीना ईको सिस्टीम तयार होण्यास सकारात्मक पाऊल पढल्याची भावना धुळे उद्योग संघटनेचे पदाधिकारी नितीन बंग यांनी व्यक्त केली आहे.