Dhule News : धुळे शहरात २ हजार पोलीस कर्मचारी तैनात; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणा सज्ज

11-Day Ganeshotsav Begins in Dhule : १ सप्टेंबरला ईद- ए- मिलाद सण साजरा होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्ताची आखणी केली. संपूर्ण शहर पोलिस यंत्रणेच्या निगराणीत असेल.
Dhule Ganeshotsav
Dhule Ganeshotsavsakal
Updated on

धुळे: शहरासह जिल्ह्यात बुधवार (ता. २७)पासून ११ दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात झाली. विसर्जनाद्वारे ६ सप्टेंबरला या उत्सवाची सांगता होईल. या दरम्यान १ सप्टेंबरला ईद- ए- मिलाद सण साजरा होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्ताची आखणी केली. संपूर्ण शहर पोलिस यंत्रणेच्या निगराणीत असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com