

Muktainagar near Jalgaon: A passenger bus heading to Indore collided head-on with a tanker on the Indore–Chhatrapati Sambhajinagar highway, resulting in one death and several serious injuries.
esakal
Summary
हा अपघात मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर–इंदोर महामार्गावर घडला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ छत्रपती संभाजीनगर इंदोर महामार्गावर आकोट वरून इंदोर जाणारी प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स बस व टँकरचा समोरासमोर भीषण धडक झाली.या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून ७ गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात मध्यरात्री घडला.